Crime News : अश्लील क्लिप पाहून अल्पवयीन मुलींना हेरायचा अन्.. मुंबईजवळ सिरियल रेपिस्ट अखेर गजाआड
वसई विरार, (राजा मयाल, प्रतिनिधी) : वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात सिरीयल रेपिस्टची दहशत पसरली होती. आरोपी एकट्या दुकट्या अल्पवयीन मुलींना गाठून जबरदस्तीने त्यांच्यावर लैंगिक