पुण्यात विचित्र अपघात, स्विफ्ट खाक; तिघांचा मृत्यू, पण कार चालक बचावला; कसा झाला चमत्कार?
रायचंद शिंदे/पुणे : जिल्ह्यात विचित्र <a href="https://news18marathi.com/tag/accident-news/">अपघात</a> झाला आहे. टेम्पो, कंटेनर आणि स्विफ्ट कारचा हा अपघात. ज्यात कार संपूर्ण खाक झाली आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पण खाक झालेल्या कारचा चालक मात्र चमत्कारिकरित्या बचावला आहे.