चिकू शेतीनं केलं मालामाल, 50 झाडांतून कसं मिळतंय 3 लाखांचं उत्पन्न? PHOTOS

अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देऊन वेगवेगळी पिके घेऊन शेती फायदेशीर ठरवत आहेत. जालना जिल्ह्यातील मार्डी येथील शेतकरी दत्ता राऊत यांनी देखील अशीच किमया केली आहे.

Source link